ग़ज़ल क्या है?
ख़ामुशी से हज़ार ग़म सहना, कितना दुश्वार है ग़ज़ल कहना… खरं तर ग़ज़लच्या सर्वांत अधिक जवळ जाणारं हे रूपक… हरिणाचं! आणि गंमत अशी आहे की, ‘गझील’ हा अरबी शब्द… त्यापासून झाला ‘गझाल’… म्हणजे हरीण… या शब्दाचा वाच्यार्थ ‘प्रणयगीत’ किंवा ‘प्रेयसीशी वार्तालाप’ आणि फार्सी शब्दकोशातील अर्थ आहे – हरिणाचा आक्रोश! क्या बात है!.......